1 ) घरगुती व्यवसायाची सुरुवात करताना.....
"घरगुती व्यवसायाची सुरुवात करताना..... " या कलाकौशल्याच्या पुस्तकातून .
![]() |
( डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा ) |
घरातल्या जबाबदारीतून थोडीशी फुरसत मिळाली की गृहिणींना रिकामे-रिकामे वाटायला लागते. नोकरी करता आली नाही तरी एखादा छोटेखानी व्यवसाय करता आला असता तर, असेही वाटून जाते. अशा गृहिणींसाठी करता येण्याजोग्या व्यवसायाचा पर्याय म्हणजे गिफ्ट आर्टिकल्स, दागिने, बेडशीट-पिलो कव्हर, महिला व मुलांचे कपडे यांची विक्री. दैनंदिन जीवनात महिलांना लागणा-या वस्तूंचा अगदी घरगुती पातळीवर करता येणारे व्यवसाय आहेत. शिवाय हे व्यवसाय ठरावीक वेळेतच, अमुकच ठिकाणी जाऊन करायचा असं बंधन नसल्यामुळे, अगदी कुठलीही गृहिणी घर सांभाळून हे व्यवसाय करू शकते. .
घरगुती व्यवसायाची सुरुवात कशी करावी ? त्यासाठी काय करावे लागेल ?
भांडवल गुंतवणूक किती करावी लागेल?
डिजिटल मार्केटिंग कसे करावे ?
काही टिप्स आणि ट्रिक्स
.......आणि आपल्या काही सभासदांचे लेख
या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या कलाकौशल्याच्या पुस्तकातून मिळतील.
_________________________________________________________________________________
2) सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग आपण याबाबत जागरूक आहात का?
![]() |
( डाऊनलोड करण्यासाठी फोटोवर क्लिक करा ) |
या नव्या माध्यमाचा वापर उद्योग विस्तारासाठी कसा करावा ?
काय आहे हे डिजिटल मार्केटिंग?
डिजिटल मार्केटिंग कसे करावे ?
सोशल मीडियाचा वापर करून मार्केटिंग कसे करावे ?
.......आणि आपल्या काही सभासदांचे लेख
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या कलाकौशल्याच्या पुस्तकातून मिळतील.