मी व माझी कला

 


8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन, या दिनाच्या निमित्ताने "मी व माझी कला" हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत कलाकौशल्य ग्रुपमधील महिला सभासदांना व्हिडिओ माध्यमाद्वारे आपल्या कलेची / व्यवसायाची थोडक्यात माहिती सर्वाना देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली . त्यापैकी काही निवडक १० व्हिडीओज पुढे शेअर करण्यात आले आहेत. तसेच सहभागी महिलांना कलासन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन !!


जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!